हातावर पोट असलेल्या सराफ कारागिरांना
श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठाण,बीडचा मदतीचा हात
बीड /प्रतिनिधी करोणाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या 21 दिवसाच्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या सराफ कारागिरांना व बंगालीकारागीरावर वर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्री संत नरहरी महाराज सामाजिक प्रतिष्ठाण बीड च्या वतीने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.
अशा गरजू कुटुंबाची प्रतिष्ठाणवतीने यादी करून शासकीय नियमाचे पालन करीत प्रतिष्ठाण च्या वतीने २५ ते ३० कारागिरांना धान्य व गरजू वस्तुचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रत्येक कुटूंबाना 5 किलो गहू, 2 किलो तांदुळ, 1 किलो तेल,, साखर, यासह जीवनआवश्क वस्तु चे वाटप करण्यात आले यावेळी प्रतिष्ठाण चे उपाध्यक्ष विजुशेठ कुलथे, सह सचिव हिम्मतशेठ बेदरे पत्रकार कमलाकर कुलथे , सौ निर्मलाताई कुलथे, कारागिर सतीश महामुनी आदी उपस्थित होते

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.