माजलगाव:
आपत्कालीन परिस्थितीत सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत एन एस एल ग्रुप च्या जय महेश शुगर इंडस्ट्रीज पवारवाडी चे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांनी तिन लाख रुपये चा चेक मुख्यमंत्री सहहायता निधीकरिता उपविभागीय अधिकारी सौ शोभा ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला.
कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे देशात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रत सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा लोकांना आधार देण्यासाठी अनेक लोक पुढे येऊन मदत करत आहेत
कोरोना च्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र् सरकार ने मुख्यमंत्री सहहायता निधीस मदत करण्याचे आवाहन केले असून जय महेश शुगर्स चे उपाध्यक्ष लोखङे साहेब याच्या आदेश वरून एन एस एल ग्रुप युनिट-3 यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तीन लाख रुपयाची मदतीचा चेक शुक्रवार रोजी दुपारीदेताना बाळासाहेब बाजीराव जाधव,गोपाल मानधने, रमेश खामकर यांनी उपविभागीय अधिकारी सौ शोभा ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला
व आदी उपस्थित होते
Leave a comment