बीड/वार्ताहर
पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेले दिलीप ध्वजकरी यांचे दुःखद निधन झाले आहे ते 61 वर्षाचे होते
बीड शहरातील पेठ भागात रहिवासी असलेले दिलीप ध्वजकरी हे पोलिस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक या पदावर कार्यरत होते 2017 साली ते सेवानिवृत्त झाले मूळचे आवसगाव तालुका केज येथील रहिवासी असलेले दिलीप ध्वजकरी हे राज्य सरकारी कर्मचारी व पोलिस विभागातील लिपिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी म्हणून काम करत होते सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला संघटनेसाठी वाहून घेतले होते त्यांना काही दिवसांपूर्वी पासून काविळीचा आजार होता आज गुरुवारी दिनांक 9 रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरी यांचे दुःखद निधन झाले,त्यांच्या पश्चात आई,पत्नी भाऊ भावजाईना असा परिवार आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.