न प च्या कर्मचाऱ्यां चा 7 महिन्याचा पगार थकीत
माजलगाव: नगरपरिषद मधिल पाणी पुरवठा व अग्निशमन विभागातील सर्व कर्मचारी या कोरोना महामारी मुळे अति आवश्यक सेवेत राञ दिवस 24 तास सेवा देत असून त्यांच्यवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील 7 महिन्यापासून त्यांचा पगार थकीत असून आपत्कालीन स्थितीत त्याना कोणताच पर्याय राहिला नाही 2 दिवसात थकीत वेतन न दिल्यास शनिवार पासून काम बंदकरण्याचा इशारा दिला आहे

महामारीची सेवा करून सुद्धा या नगरपालिके कङे 7 महिन्याचे पगार थकित असल्यामुळे या सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी मा .मुख्य अधिकारी साहेबांना वारंवार भेट घेतली असता केवळ पगार देतो असे तोंडी आश्वासन देऊन ही आज पर्यत पगार भेटली नाही याबाबत आज नप च्या पाणी पुरवठा व अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मुख्यअधिकारी आज निवेदन दिले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.