धारूर / वार्ताहर
धारूर व केज तालूक्यात कामा निमीत्त आलेल्या 24 मजूराना महसूल प्रशासनाचे सहकार्या मुळे एस टी बस ने नांदेड पर्यंत पाठवण्यात आले पुढे रेल्वेची व्यवस्था राज्य व केंद्र शासनाने केली आहे.आता परराज्यातील मजूर हि जाण्याचे प्रतीक्षेतील जवळपास पुर्ण झाले आहेत.
धारूर येथील तहसील प्रशासनाचे सतर्कते मुळे या भागात मजूरी साठी आलेले पश्चीम बंगाल मधील धारुर तालूक्यातील 12 व केज तालूक्यातील 12 असे 24 मजूराना त्याचे गावी पोहचवण्या साठी सर्व प्रक्रीया करून त्यांन नांदेड पर्यंत एस टी बस ने एस टी बस ची व्यवस्था करून रवान करण्यात आली.नांदेड येथून केंद्र व रिज्यशासनाचे समन्वयातुन रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून यांना निरोप देण्या साठी तहसीलदार वंदना शिडोळकर नायब तहसीलदार सुहास हजारे मंडळ अधिकारी नजीर शेख पञकारअनिल महाजन संदानंद खिंडरे अतूल शिनगारे तहसील मधील कर्मचारी दिपक देवाकते नितिन बचूटे चालक बालासाहेब तोंडे हे होते अडकलेले मजूराना आपल्या गावा कडे जाण्यास मिळत असल्याने चेहऱ्यावर आनंद दिसत होता व बाहेर राज्यातील मजूर वर्ग आता जवळपास जाणारा मजूर वर्ग पुर्ण होत आहे.
Leave a comment