बीड । वार्ताहर

कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 45 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब बुधवारी (दि.27) सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले होते. यातील 41 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर  3  अहवाल अनिर्णयीत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील 45 जणांचे स्वॅब  अहवाल तपासणीला पाठवण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला रात्री उशिरा ते प्राप्त झाले.यातील 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर 3 अहवाल अनिर्णयीत आहेत अन्य 41 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.