बीड | वार्ताहर

जिल्ह्यातील 42 जणांपैकी 35  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असताना प्रलंबित राहिलेल्या 7 पैकी 1 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून 6 जणांच्या स्वॅबचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 30 झाली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेला हा रुग्ण धनगरवाडी (ता.आष्टी)येथील रहिवाशी असून तो मुबंई येथून गावी परतला होता अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान गुरुवारी रात्री स्वॅब घेतलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.आता जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांची संख्या 30 झाली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.