बीड / वार्ताहर
बीड जिल्हा रुग्णालयामध्ये रात्री आष्टी तालुक्यातील तरुणाला  कोरोना संशयावरून  विलगीकरण कशामध्ये दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार चालू असतानाच रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे यापूर्वी त्याच्यावर जामखेड येथे रुग्णालयात उपचार चालू होते 
आष्टी तालुक्यातील एका युवकास त्रास सुरू झाल्याने यास जामखेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले याच्यामध्ये कोरोना ची लक्षणे दिसून आल्याने त्याला बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता या युवकास जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा स्वब घेतला होता त्यानंतर त्याच्यावर उपचारही सुरू केले होते मात्र त्याला जास्त त्रास झाल्याने रात्री या युवकाचा मृत्यू झाला हा मृत्यू केवळ कोरोना मुळे आहे की दुसरे काही कारण आहे हे त्याचा अहवाल आल्यानंतरच कळेल अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली युवकाच्या मृत्यूमुळे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.