बीड । वार्ताहर

बीड जिल्ह्यातील बँकांचे कामकाज व वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देशानुसार आज दि. 7 एप्रिल 2020 पासून हे बदल करण्यात आले आहेत असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी सांगीतले.

बीड, माजलगाव अंबाजोगाई व परळी या चार नगर परिषद शहरांमध्ये बँका विषम दिनांक 7, 9,11 व 13 या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहतील. तसेच बीड,माजलगावअंबाजोगाई व परळी या चार नगर परिषदांची हद्द वगळता उर्वरित जिल्ह्याच्या भागांमध्ये सम दिनांक जसे 8, 10, 12 व 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व ग्राहक सेवा केंद्र त्यांच्या कार्यक्षेत्रात रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिलेल्या आदेशाचा अधीन राहून व सर्व प्रकारची काळजी घेऊन कार्यरत राहतील असेही एसबीआयचे क्षेत्रिय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी सांगीतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.