माजलगाव:
माजलगाव नगरपरिषद हद्दीतील किराणा,भाजीपाला,फळ पेट्रोल पंप या अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा सकाळी 11 ते 2 या वेळेत चालू राहणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांनी दै लोकप्रश्न ला दिली
माजलगाव च्या नगर परिषद हद्दीतील किराणा,भाजीपाला,फळ,पेट्रोल पम्प हे 7/9/11/13 एप्रिल या तारखेस सकाळी 11 ते 3 या वेळेत चालू राहणार आहे तर माजलगाव ग्रामीण भाग पुनर्वसन,केसापुरी कॅम्प,तालखेड,सावरगाव,मोगरा,पातरुड,गंगा मसाला,नितरुड,टाकरवन,राजेगाव,किट्टी आडगाव व ग्रामीण भागातील किराणा,भाजीपाला,फळ,पेट्रोल पंप 6/8/10/12/14या तारखेस 11 ते 2 या वेळेत चालू राहणार आहेत असे तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांनी सांगितले

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.