बीड । वार्ताहर

रविवारी सकाळी विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 11 रूग्णांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल काहि वेळापुर्वी प्राप्त झाला असून या सर्व रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 330 रूग्णांचे स्वॅब पाठविण्यात आले होते या सर्वांचेच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ही बीडसाठी जमेची बाजू आहे.

बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 9 तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 जणांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते ते निगेटिव्ह आले असल्याचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी  सांगितले.दरम्यान रविवारपर्यंत जिल्ह्यात एकूण तपासणी झालेले 330 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.