जिल्ह्यात पाच जण विलगीकरण कक्षात
बीड । वार्ताहर
कोरोना संशयीतांसाठी सुरु करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयात व अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात आज रविवारी (दि.5) सकाळी एकुण 5 संभाव्य रुग्ण दाखल झाले. या सर्वांना विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
यामध्ये जिल्हा रुग्णालयात 4 तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये 1 रुग्णांचा समावेश आहे. यातील बीडमधील चौघांचेही स्वॅब प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेे आहेत. दरम्यान आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील 36 तर स्वारातीमधील 24 अशा एकुण 60 जणांचे रिपोर्ट कोराना निगेटिव्ह आलेले आहेत.
-----

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.