वडवणी वार्ताहर
वडवणी तालुक्यातील मोरवड येथे अवैध दारू विक्री केली जात असल्याची वडवणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून जवळपास चाळीस हजार रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात वडवणी तालुक्यातील मोरवड येथे छुप्या पध्दतीने अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे वडवणी सहाय्यक निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गव्हाणे ज्ञानेश्वर , सहाय्यक उपनिरीक्षक आर के नागरगोजे, पो .ह.सी. एस.साळवे , एल एम गंगावणे , सी.के.माळी, आर.डी.बारगजे, आघाव ए. एन .यांच्या टीमने मोरवड येथे छापा मारला. अंदाजे चाळीस हजार किमतीच्या 1168 देशी विदेशी दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.