माजलगांव । वार्ताहर
किराणा मार्क्रेट मध्ये नागरिकांची गर्दी कमी व्हावे. त्यामुळे जिलाधिकारी याच्यां आदेशावरून सोशल डिस्टेडिंग चे पालन करून. किराणा व्यापारीचीं तहसिलदारच्या उपस्थित आँनलाँईन अँपची ट्रेनिंग संपन्न. कोरोना या महामारी रोगाला पळुन लावण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची टिम पर्यंत करत आहे.
जिल्हाधिकारी मार्केटमधिल गर्दी कमी करण्यासाठी व आँनलाईन च्या माध्यमाने. नागरिकांना घरपोच किराणा सामान भेटावा म्हणुन किराणा व्यापारीनां आँनलाईन अँप ची ट्रेनिंग आयोजन केल्यानंतर. त्यांच्या आदेशावरून तहसीलदार डाँ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टेडिंगच पालन करून शहरातील श्री सिध्देश्वर विद्यालय मध्ये शनिवारी रोजी 4 वाजता व्यापारांना आँनलाईन अँपची ट्रेनिंग देण्यात आली. व नागरिकांना घरपोच किराणा देण्याबाबत माहीती सागिंतली. व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक रुद्रवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, सचिव सुनिल भांडेकर, किराणा आसोएशनचे अध्यक्ष संजय सोंळके, जेष्ठ व्यापारी धनराज बंब, संजय कोकड, संतोष आंब्बड, गणेश लोहिया, आतिक नाईक अष्विन राठोड, कपिल पगारिया.सहीत किराणा व्यापारीचीं उपस्थिति होती.
Leave a comment