माजलगाव । वार्ताहर
माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सुलतानपुर ग्रामपंचायती अंतर्गत जवळपास 1700 नागरीकांची फिवर स्केनींग (थर्मल टेस्ट) तपासणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसचे नियम पाळून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही टेस्टिंग करण्यात आली सुलतानपुर मधील सर्व नागरिकांनच्या फिवर स्केनींग (थर्मल टेस्ट) तपासणीला डॉ.कैलास नरवडे डॉ.महेश नरवडे डॉ.भोपळे डॉ.कुरे डॉ.वैभव भगत डॉ.श्रीपाद पाटील तपासणीला सहकार्य केले. जयदत्त नरवडे माजी सभापती संजय नरवडे सरपंच, उद्धव ढगे उपसरपंच, श्रीकांत मोरे ग्रामविकास अधिकारी तथा सर्व सन्माननीय ग्रा.पं.सदस्य सुलतानपुर. अंगणवाडी सेविका आशावर्कर आदी सह महादेव धीरडे विष्णूपंत नरवडे दिलीप नाईकनवरे दत्ता लोखंडे संजय लोखंडे प्रभू नरवडे यांनी या कामी मोलाची मदत केली.
Leave a comment