गरजूवंतासाठी घरपोच सुविधा उपलब्ध---शद्दू खतीब

 

केज\वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे अडचणीत आलेल्या गरजुवंत केजरांसाठी अल-सफ़ा वेल्फेयर सोसायटी केज च्या वतीने एक हेल्पलाइन सुरु करण्यात आलेली आहे. या हेल्पलाइनच्या मध्यमातून शहरातील विधवा ,मजूर, कामगार व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना जिवनावश्यक वस्तुंची व वैद्यकीय मदत पुरवण्यात येत आहे.

या हेल्पलाइन च्या माध्यमातुन गेल्या तेवीस दिवसां मध्ये शहरातील एकशे पंचेविस कुटुंबाना राशन किट व सतरा लोकांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. आणि भविष्यत ही लॉकडाउन च्या समाप्ती पर्यंत सदरील हेल्पलाइन च्या माध्यमातुन  गरजुवंताना मदत करण्यात येईल असे निर्धार संस्थे च्या वतीने करण्यात आले आहे.  कृपया अपल्या नजरेत कोणी गरजुवंत असेल तर हेल्पलाइन क्रमांक ७०५०९२१८२१ वर संपर्क साधा आपला एक फोन कदाचित कुनाचे पोट भरु शकतो.असे अहवान संस्थे च्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.