केज--
कोरोणाच्या संकटात रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडिया केज च्या वतीने युवारि.पा.ईं. प्रदेश अध्यक्ष मा.पप्पूजी कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ गरजूं कुटुंबाला अन्नधान्य व किराणा सामान वाटप करण्यात आले.यावेळी रि.पा.ईं .तालुका अध्यक्ष दिपक कांबळे ता.सचिव गौतम बचुटे ,भगवान कांबळे, गौतम कांबळे,लिंबराज जाधव,बाळासाहेब
कांबळे, सुमित कांबळे,रोहीत कांबळे,रविंद्र शिनगारे,भास्कर जाधव, सुदाम चाळक,बालासाहेब चाळक,माणिक कांबळे, क्रूष्णा कांबळे व इतर उपस्थित होते.
Leave a comment