शिवाजीनगर ठाणे निरीक्षक केतन राठोड यांची माजलगाव शहरला बदली 

बीड | वार्ताहर 

 

येत्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पोलीस दलात बदल्यांचे सत्र पार पडल्यानंतर आता दहा अधिकार्‍यांना पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.बीड येथील शिवाजीनगर ठाणे निरीक्षक केतन राठोड यांची माजलगाव शहरला बदली करण्यात आली आहे.

शिवाजी बंटेवाड यांना माजलगाव ग्रामीणमधून बीड ग्रामीण, बालक कोळी यांना मानव संसाधनमधून माजलगाव ग्रामीण, शीतलकुमार बल्लाळ माजलगाव शहरमधून बीड शहर,, अशोक मुदीराज वाहतूक शाखेतून पेठ बीड, गोरकनाथ दहिफळे परळी शहरवरून सिरसाळा, भार्गव सपकाळ पाटोदावरून अंमळनेर, मधुसूदन घुगे शहर वाहतूक शाखेतून पिंपळनेर, चंद्रकांत गोसावी अंमळनेरवरून नेकनूर, सुभाष सानप आर्थिक गुन्हे शाखेतून जिल्हा वाहतूक शाखेत आले आहेत. सध्या पाच पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.