बीड: शहरातील राम मंदिरामध्ये माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांच्या हस्ते महापूजा व महाआरती करण्यात आली. शहरातील मोठे राम मंदिर तसेच शहरामध्ये रामलल्लाची भव्य दिव्य शोभायात्रा मिरवणूकीमध्ये प्रा.नवले सहभागी झाले.


शहरात जलाराम मंदिर येथे श्रीराम प्रभूची महापूजा करण्यात आली. तसेच शहरातील कंकालेश्वर मंदिर येथे महाआरती संपन्न झाली

 

यावेळी हेमंत गोंदीकर महाराज, रामदासी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण इंगळे, मनसेचे अशोक तावरे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. चंद्रकांत नवले, बारा बलुतेदार संघटनेचे प्रकाश कानगावकर, संजय गुरव, संभाजी गुरव, चंद्रकांत गुरव, श्री. थिगळे, राजेश राजहंस, श्रीमंत उबाळे, शिवाजी जाधव, शिवसंग्रामचे नारायण काशीद, अनिल घुमरे, संजय नलावडे, कृष्णा वांगीकर, ललित आब्बड, आर्यन सुमंत रुईकर, देव नवले, राजेश नवले, बाळासाहेब ढवळे आदी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.