बीड/प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गजानन नागरी सहकारी बँक, आदर्श शिक्षक पत संस्था,बीड ता खरेदी विक्री संघ आणि श्री गजानन सहकारी सूत गिरणी या सर्व संस्थांची सर्व साधारण सभा दि 27 ऑगस्ट रोजी सूत गिरणी येथे आयोजित करण्यात आली असून यावेळी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे,माधवराव मोराळे, नानासाहेब काकडे यांनी केले आहे
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गजानन नागरी सहकारी बँक,आदर्श शिक्षक पत संस्था,बीड ता खरेदी विक्री संघ आणि श्री गजानन सहकारी सूत गिरणी या चार संस्थांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे,दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गजानन सहकारी सूतगिरणी या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेच्या वेळी सर्व संस्थांच्या सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगदीश काळे,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव क्षीरसागर,संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब काकडे,प्रशासक राजू मचाले,सूत गिरणीचे उपाध्यक्ष माधवराव मोराळे,कार्यकारी संचालक विश्वनाथ काळे यांनी केले आहे
Leave a comment