माजलगाव मध्ये 6 कोरोनारुग्णांचा मृत्यू
माजलगाव : उमेशकुमार जेथलिया
माजलगाव शहरातील 2 खाजगी कोव्हिडं सेंटर वर 4 व ग्रामीण रुग्णालयात1 सीसीसी च्या सेंटर वर 1 आशा 6 कोव्हिडं रुग्णांचा मृत्यू आज झाला असून शहरातील मंगलनाथ समशनभूमीत 6 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती माजलगाव न प चे मुख्याधिकारी भोसले यांनी दिली
तालुक्यात कोव्हिडं रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज सर्वाधिक 91 रुग्ण निघाले आहेत तर शहरातीळ देशपांडे कोव्हिडं सेंटरवर 2,यशवन्त कोव्हिडं सेंटर वर 2,ग्रामीण रुग्णालय 1 व कोव्हिडं सेंटर 1असे 6 रुग्ण आज दगावले असून त्यांच्यावर मंगलनाथ समशनभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले
Leave a comment