आष्टी / प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद गट कडा गटाचे जि प सदस्य बाळासाहेब आजबे आमदार झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या कडा जिप गटाच्या पोटनिवडणूकीचा प्रोग्राम जाहीर झाला. असून आमदार सुरेश आण्णा धस भीमराव धोंडे हे दोघेही भाजपचे नेते असून नेते असून धोंडे गटाच्या वतीने त्यांचे स्वयमसाय्यक शंकर देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. तर बाळासाहेब आजबे यांच्या गटातून अजून कोणाचे नाव समोर आले असून मात्र केळसांगवी गावाचे सरपंच राहिलेले अजित घुले यांचे फार मोठे फ्रेंड सर्कल असून या गटामध्ये नाते-गोते फार मोठ्या प्रमाणावर आहेत कडा जि प गटामध्ये त्याची चांगली पकड आसुन या गटाचीनिवडणूक लढवण्यासाठी कामाला लागले आहेत. अजित घुले या गटातील निमगाव गावचे जावई आहेत हे गाव मोठ्या मताचे गाव आहे. याचा फायदा देखील त्यांना या निवडणुकीत होईल अजित घुले यांचा राजकीय कारकीर्दीत बोलायचे झाले तर ते आपला पक्ष सुरेश आण्णा धस हेच समजून राजकारण करत आले आहेत. त्याचा यागोष्टीचा नक्कीच या गटाच्या निवडणुकीत फायदा होईल जर सुरेश धस यांनी त्यांना उमेदवारी दिली तर ते नक्कीच विजयश्री खेचुन आनु शकशील यामध्ये शंका नाही.
Leave a comment