बीडमध्ये सर्वाधिक 21 पॉझिटिव्ह

बीड । वार्ताहर

कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान बीड जिल्ह्यातील नागरिकांसमोर निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या 602 झाली असताना मंगळवारी (दि 28) रात्री आणखी 37 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 21, अंबाजोगाईतील 8, परळीतील 5 गेवराईतील 2 तर आष्टी तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या वाढून 639 वर पोहचली आहे. 

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी 24 तासात जिल्ह्यात 66 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर मंगळवारी सकाळीही अंबाजोगाई येथे उपचार घेणार्‍या परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील एका 66 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 27 झाली आहे. दरम्यान मंगळवारी तपासणीला पाठवलेल्या स्वॅब पैकी 37 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

बीड

बाधीत रुग्णांमध्ये बीडमधील 25 वर्षीय पुरुष ( रा.भिमराज गल्ली,राजुरी वेस,) 10 वर्षीय महिला ( रा.टिळक रोड,बलभीम चौक) 38 वर्षीय पुरुष (रा. टिळक रोड,बलभीम चौक,) 24 वर्षीय महिला ( रा.एमएम कॉम्प्लेक्स , नेकनुर ता.बीड ) 48 वर्षीय पुरुष ( रा एमएम कॉम्प्लेक्स,नेकनुर ) 25 वर्षीय पुरुष ( रा.एमएम कॉम्प्लेक्स, नेकनुर) 4 वर्षीय महिला ( रा.शनी मंदीर गल्ली,बीड) 60 वर्षीय पुरुष ( रा.शनी मंदीर गल्ली, बीड), 28 वर्षीय महिला ( रा. शनी मंदीर गल्ली, बीड) 30 वर्षीय महिला ( रा.माऊली चौक , करीमपुरा, बीड) 40 वर्षीय पुरुष ( रा.काळा हनुमान ठाणा, बीड ) 60 वर्षीय महिला ( रा.घोडका राजुरी, ता.बीड ) 55 वर्षीय पुरुष ( रा.रुंबा गल्ली,चौसाळा,ता.बीड ) 56 वर्षीय पुरुष ( रा.कमवाडा गल्ली, जुना बाजार ,बीड ) 38 वर्षीय पुरुष ( रा.माऊली चौक,करीमपुरा,बीड शहर ) 15 बर्षीय पुरुष ( रा.माऊली चौक, करीमपुरा ) 32 वर्षीय पुरुष ( रा.जुन्या एस.पी.ऑफीसजवळ गणेशनगर,बीड ) 21 वर्षीय पुरुष ( रा.चांदणेवस्ती , खंडेश्वरी रोड,काळा हनुमान ठाणा,बीड ) 25 वर्षीय पुरुष ( रा पालवण चौक, बीड ) 18 वर्षीय पुरुष ( रा.रानुमाता मंदीराच्या मागे, शाहुनगर , बीड शहर ) 49 वर्षीय महिला ( रा.माऊली नगर, पिंपरगव्हाण रोड, बीड) 

 

परळी : 

65 वर्षीय पुरुष ( रा.धर्मापुरी ता.परळी ) 17 वर्षीय पुरुष (रा.टोकवाडी ता.परळी) 37 वर्षीय पुरुष ( रा.संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी शहर) 26 वर्षीय पुरुप ( रा.टीपीएस कॉलनी,परळी शहर ) 26 वर्षीय पुरुष ( रा.पंचशील नगर,परळी ) 

 

अंबाजोगाई

32 वर्षीय पुरुष ( रा.आंबेडकर चौकाजवळ,अंबाजोगाई) 42 वर्षीय पुरुष (रा हाऊसींग सोसायटी, अंबाजोगाई) 16 वर्षीय महिला (रा.हनुमान मळा,ग्रा.पं.जोगाईवाडी,ता.अंबाजोगाई) 18 वर्षीय पुरुष ( रा.हनुमान मळा , ग्रा.पं.जोगाईवाडी ता.अंबाजोगाई ) 22 वर्षीय पुरुष ( रा.झारे गल्ली, अंबाजोगाई) 32 वर्षीय पुरुष (रा.अनुराग कॉलनी,अंबाजोगाई) 49 वर्षीय महिला (रा.अनुराग कॉलनी,अंबाजोगाई), 26 वर्षीय पुरुप ( रा.अनुराग कॉलनी, अंबाजोगाई) 

 

गेवराई 

40 वर्षीय पुरुष (रा सरस्वती कॉलनी, ताकडगाव रोड,गेवराई शहर) 75 वर्षीय पुरुष (रा.निकम गल्ली, गेवराई शहर) 

 

आष्टी

70 वर्षीय पुरुष (रा.लोणी सय्यद मीर ता.आष्टी जि.स.अहमदनगर येथे उपचार सुरु )

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.