बीड । वार्ताहर

बीड जिल्ह्यातून आज गुरुवारी (दि.9) सकाळी कोरोनाच्या निश्‍चित निदानासाठी आणखी 258 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहेत.

यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -22, स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई-3, उपजिल्हा रुग्णालय परळी-48, ग्रामीण रुग्णालय माजलगाव-19, उपजिल्हा रुग्णालय गेवराई -16, ग्रामीण रुग्णालय आष्टी -17,कोव्हीड केअर सेंटर बीड -95,कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई -38 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. रात्रीपर्यंत सर्व अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.