बीड | वार्ताहर

बीड जिल्ह्यातून आज बुधवारी (दि.8) सकाळी एकूण 262 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब  तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत.यात सर्वाधिक 96 स्वॅब बीड जिल्हा रुग्णालय व बीड कोव्हीड केअर सेंटर येथून पाठवण्यात आले आहेत, जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-16,स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई -8, उपजिल्हा रुग्णालय परळी - 31, उपजिल्हा रुग्णालय केज-26,ग्रामीण  रुग्णालय माजलगाव-22, उपजिल्हा रुग्णालय गेवराई -24, ग्रामीण रुग्णालय आष्टी -23,कोव्हीड केअर सेंटर बीड -80 आणि कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून -32 स्वॅबचा समावेश आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.