बीड  । वार्ताहर

कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज शनिवारी (दि.27) सकाळी बीड जिल्ह्यातील 24 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
 
यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 5, बीड कोव्हीड केअर सेंटर 2, गेवराई उपजिल्हा रुग्णालय1, केज उपजिल्हा रुग्णालय 2, परळी उपजिल्हा रुग्णालय 2, अंबाजोगाई कोव्हीड केअर सेंटर 1, अंबाजोगाई स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय 6 आणि आष्टी ग्रामीण रुग्णालय 5 स्वॅबचा समावेश आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.