बीड | वार्ताहर
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांची कोरोना टेस्ट केली.आज सोमवारी पहाटे त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले ते रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती स्वत: जिल्हाधिकारी यांनी दिली.
याच बरोबर उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई आणि स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे स्वॅब अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी रेखावार यांनी होम कोरोंटाइन होऊन प्रशासकीय कामकाज सुरू ठेवले होते.रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
Leave a comment