धारुर । वार्ताहर
शहरातील गामकवाड गल्लीतील काही विधवा, निराधार व अपंग मजूर महिलांना एकलव्म व ग्रामऊर्जा संस्थेने मदत दिली. अंपग, निराधार, परीत्मक्त्मा व अपंग महीलांनी करोनामुळे झालेल्मा लॉकडाउनमध्ये जे अतुलनीम धैर्म व समंम दाखवुन समाजात आदर्श वस्तुपाठ दिला.
त्मांच्मा पाठीशी ग्रामऊर्जा व एकलव्म सस्थेने बळ उभा करुत शनिवारी (दि.18) जीवनावश्मक वस्तुचे किट दिले. मावेळी मोल मजूरी करुन आपल्मा पाल्माची उपजिविका भागवतात परंतू लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळत नसल्माचे मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांची दखल घेऊन राज्मभर काम करनारी एकलव्म सामाजीक संस्थेने शहरातील 18 विधवा मजूर महिलांना जीवनावश्मक वस्तुचे वितरण केले. मावेळी शहरातील 18 महीलांना मदतीचा हात दिला. संस्थेचे प्रमुख आसाराम हातागळे, पत्नी प्रेरणा हातागळेसह जेष्ट पञकार प्रकाश काळे, संदीपान तोंडे, सुर्मकांत जगताप, नाथा ढगे सह मान्मवर याप्रसंगी उपस्थित होते.
Leave a comment