अजित पवार यांची कथित क्लिप व या क्लिप मधील आडसकर विरोधात आ प्रकाश सोळंके हवे या संवादाचा धागा पकडून काल पून्हा काही युवकांनी अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क करून समोरून जगताप आले आता जयसिंग सोळंकेना उमेदवारी दया म्हणत बंडखोरीचे निशाण फडकविले. आणि तात्काळ मुबंई गाठण्यासाठी धारूर, हिंगणी, मोहखेड, वडवणी हुन सुमारे 100 वाहनाचा ताफा अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा देण्यासाठी गेला आहे.
Leave a comment