आष्टीचे सार्वजनिक बांधकाम विभाग लाचखोरीने बरबटले
बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक
आष्टी | वार्ताहर
तालुक्यामध्ये प्रथमच आत्तापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी लाच घेताना पकडला गेला आहे. आष्टी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंबादास फुले यांनी खडीकरण नळकांडी फुल बांधकाम कामाचे बिल काढण्यासाठी संबंधित गुत्तेदार आला 6 हजाराची लाच मागितली लाच लुचपत प्रतिबंधक बीड यांच्यावतीने पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील पोलीस निरीक्षक देवेंद्र परदेशी श्रीराम गिराम राजेश नेहरकर.यांनीही त्यांच्या टीम घेऊन कारवाई केली आहे आष्टी तालुक्यामध्ये प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी लाच घेताना पकडले यामुळे एकच खळबळ उडाली आहे फुले संदर्भात माहिती घेतली असता ते अनेक वेळा उत्तरे दारान कोण पैशाची मागणी करत असल्याचे निदर्शनास येत होते मात्र ते यातून सहीसलामत सुटत होते आता शहरातील ठेकेदार सलीम कुरेशी यांच्याकडे त्यांचे कामाचे बिल काढण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करत होते यावरून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्याला ही माहिती दिली हा वारंवार पिल्ले काढण्यासाठी आमच्याकडे पैसे मागतो यावरून त्यांनी आज गुरुवारी सापळा रचून अमरदास फुले यांना सहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले कारवाईची प्रोसिजर सुरू आहे उशिरापर्यंत माहिती मिळेल
Leave a comment