वडवणी वार्ताहर सुधाकर पोटभरे
भारत देशाचे घटनाकारक डाॅ. भिमराव अंबेडकर यांची १४ एप्रील जययंतीच्या अणुषंगाने वडवणी येथे लाॅक डाऊनचे सर्व नियम पाळत घरो घरी राहुनच आगदी सध्या पध्दतिने महामानवास अभिवादन करण्यात आले. आज देशावरच नव्हे तर जगभरात कोरोना व्हारसने कहर केल्याने प्रतिवर्षा प्रमाणे साजरी होणारी बाबासाहेबांची जयंती वडवणी या ठिकाणी आगदी गाजावाजा न करता सर्व प्रथम डाॅ. भिमराव अंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करुण आंबेडकर चौक या ठिकाणी वडवणी पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक महेश टाक साहेब, नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे . नगरपंचायतचे सिओ प्रशांत पाटील यांनी डिस्टन ठेऊन अभिवादन केले. व सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीने महामानवास आभिवादन करणयात आले . संचारबंदी आसल्यामुळे दलीत नेत्यांनी प्रशासनास सहकार्य म्हनून घराबाहेर आले नाही त्यांनी घरी राहुनच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली आहे . तर महिला व घरातील सर्व कुटुंबांनी आपआपल्या घरातच महामानव डॉ बाबासाहेब आबेडकर यांना अभिवादन व वंदना घेऊन जयंती साजरी केली आहे . या वेळी जमाव बंदीचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी पोलीसांनी ब-या पैकी दक्षता घेतल्याचे दिसुन आले त्या बध्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.