पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरण आनंद तेलतुंबडे यांनी मंगळवारी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर (एनआयए) आत्मसमर्पण केले, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. आनंद तेलतुंबडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी आत्मसमर्पण केले. तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी मुंबईतील कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात आनंद तेलतुंबडे पोचले असल्याचे सांगितले.
Leave a comment