आष्टी । वार्ताहर

 

 

बिबट्याने दोघांवर हल्ला करुन ठार केल्यानंतर आष्टी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने यापूर्वी एक व्हाट्सअप मेसेज करून जनजागृतीचे व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत मेसेज केलेला आहे परंतु काही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

 

 

त्यामध्ये बाहेर इतर ठिकाणी बिबट्याची सीसीटीव्ही मधील फुटेजही आष्टी परिसरातील आहे असा व्हिडिओ पसरवला पसरविला जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व वनविभाग यांना विनाकारण आपला पूर्ण लवाजमा घेऊन इकडे तिकडे पळापळ होत आहे.जोपर्यंत बिबट्याला पकडले जात नाही किंवा त्याचा योग्य बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आम्हाला सर्व जनतेचे सहकार्य मिळणे खूप मोलाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आष्टी ठाण्याचे पो.नि.सलीम चाऊस यांनी केले  आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.