आष्टी । वार्ताहर

किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलगा मृत्यूमुखी पडल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आ.सुरेश धस हे पुणे, औरंगाबाद व अमरावती येथुन आलेल्या 125 जणांच्या विशेष पथकासह घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. या पथकातील सर्वांना जेवणाची सोय स्वतः आ. धसांनी केली आहे. बिबट्याच्या दहशतीने बिथरलेल्या गावकर्‍यांना देखील आ. सुरेश धस म्हणजे आपल्या हक्काचा माणूस जवळ असल्याने आधार वाटत आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.