बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात आणखी 37 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. शनिवारी पहाटे 1:30 वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात आणखी 37 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान आता जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 504 इतकी झाली असून पैकी 225 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज आले रिपोर्ट पुढीलप्रमाणे सविस्तर
Leave a comment