किल्ले धारूर । वार्ताहर

धारूर शहरातील संभाजीनगर भागातील बीएसएनएलचे टॉवर धोकादायक बनले आहे. या टॉवरच्या पाकळ्या अँगल पडत असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेवून जीवन जगावे लागत आहे. येथील इमारत देखील जीर्ण झाली आहे.

350 फुट उंच असलेल्या या टॉवर सभोवती राहणार्‍या नागरिक मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसापूर्वी  टॉवरचे एक वजनदार अँगल खाली पडले असे वारा अल्यानंतर आणेक अँगल पडत आहेत. संपूर्ण टॉवर खिळखिळे झाले आहे. याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कोणीही नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या टॉवर कडे केज बी एस एन एल ने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक बहुजन विकास मोर्चाचे तालुका अध्यक्ष महादेव नाईकवाडे, राजेश जाधव, उत्तम जाधव, बादलसिंग गोके यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.