मुंबई  । वार्ताहर

108 ई एम एस ओ या पदावर अंबुलन्स मध्ये ज्या बी एच एम एस डाक्टरांनी सी सी एम पी हा फार्मकॉलॉजीचा कोर्स केला त्याना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे डॉ अरुण भस्मे यांनी आभार मानले.

108 अंबुलन्सवर होमिओपॅथी डॉक्टरांना घेण्यात यावे अशी मागणी केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे मा.उपाध्यक्ष डॉ अरुण भस्मे,कॉलेज फेडरेशनचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे, सेक्रेटरी पृथ्वीराज पाटील,डॉ सोमनाथ गोसावी, डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. मंत्री महोदयांनी तात्काळ संबंधीताना आदेश दिले होते त्यानुसार होमिओपॅथी डॉक्टरांची भरती करण्यासाठी जाहिराती निघाल्या आहेत त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टर्स वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, जाहिरातीमध्ये बी.एच.एम.एस. डॉक्टरांचा उल्लेख असल्यामुळे डीएचएमएस डॉक्टरांनाही सामावून घेण्यासाठी विनंती सम्बधिताकडे केली आहे, त्यांचाही विचार करीत असल्याचे सांगण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.