मुंबई । वार्ताहर

बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. कार्यालय सहाय्यक अर्थात ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी सदस्य आणि अटेंडेंट या पदांसाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. बँक ऑफ इंडीयाने पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. योग्य उमेदवार या पदांसाठी 31 मे 2020 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करु शकतात. इच्छुकांनी अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रं जोडणं आवश्यक असणार आहे. 

कार्यालय सहाय्यक अर्थात ऑफिस असिस्टंट - 

पदं - 2

वेतन - 15 हजार प्रति माह

शिक्षण - कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त

वयोमर्यादा - 18 ते 45

अनुभव - फ्रेशर

फॅकल्टी सदस्य - 

पदं - 3 

वेतन - 20 हजार प्रति माह

शिक्षण - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा डिप्लोपा

वयोमर्यादा - 25 ते 65

अनुभव - 2 ते 5 वर्ष

अटेंडंट - 

पद - 1

वेतन - 8 हजार प्रति महा

वयोमर्यादा - 18 ते 65

अनुभव - फ्रेशर 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.