नेकनुर/वार्ताहर
येळंबघाट ते नेकनुर रस्त्यावर चंद्राइ हॉटेल जवळ एक मृतदेह पहाटे दिसून आला आहे हा व्यक्ती चालत चालला असावा आणि त्याला एखाद्या गाडीने धडक देऊन गेली असावी असा प्राथमिक अंदाज नेकनूर पोलिसांनी सांगितला आहे. हा अनोळखी व्यक्ती जागेवरच मयत झाला आसून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आसून अपघात ठिकाणी सपोनि केंद्रे , जमादार बामदळे, खांडेकर यांनी भेट दिली आहे.
Leave a comment