मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मुंबईत महत्वाची बैठक सुरु आहे. भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांची जुन्या महापौर बंगल्यावर खलबतं सुरु आहेत. या बैठकीला शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. (फोटो प्रतिकात्मक)

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.