भाजपा करणार महाराष्ट्र बचाओ आंदोलन
मुंबई / वार्ताहर
राज्यामध्ये पस्तीस हजारापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्न आढळून आले असून कोरोना संसर्ग रोखण्यात रोखण्यात राज्य सरकारला पूर्ण अपयश आले आहे त्यामुळे विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टीका करत राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची भेट घेतली आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे यांनी
राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सरकारला पूर्णतः अपयश आले आहे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या सरकारला जागे करण्यासाठी भाजपाच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्या येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी निवेदनातून राज्यपाल कोषारी यांना दिले आहे जनतेला राज्य सरकारकडून जिल्ह्याचा मेळावा आणि रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच कोरोना विषाणू फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जावेत यासाठी हे आंदोलन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले
Leave a comment