मुंबईतून अन्य जिल्ह्यांमध्ये माणसं पाठवू नका अशा तक्रारी आमच्याकडे आल्या,कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही परवानगी मागितल्या होत्या, मुंबईतून कोरोना आपल्या गावी येईल अशा अफवा गावी पसरल्या आहेत, त्यांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही आंतरजिल्ह्याचा निर्णय स्थगित केला - परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब
Leave a comment