दिल्ली । वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अर्थात 11 मे रोजी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊननंतर काय? याविषयी रणनीती आखण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी 3.00 वाजता ही बैठक होणार आहे. (प्रतिकात्मक फोटो)
Leave a comment