जालना | वार्ताहर 

राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री
धनंजय मुंडेआणि माजी आमदार अमरसिंह पंडित या दोन्ही नेत्यांनी काल 1 मे रोजी
भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या  निवासस्थानी  गुप्त चर्चा केली. या भेटीचे कारण
कापूस व तुर, हरबरा खरेदी सेंटर सुरू करण्याचे सांगितले जात असले तरी
या गुप्त बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे कळायले नाही.
पण राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे व अमरसिह पंडित भाजपाच्या केंद्रीय
मंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसरात चांगलेच रमल्याचे दिसत होते .(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.