मुंबई | वार्ताहर
विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त असून या जागांची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर करावी, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी आयोगाकडे केली आहे. २४ एप्रिल रोजी परिषदेच्या ९ जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी निवडणूक घ्यावी, असं राज्यपालांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्राची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीबाबत आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे
विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त असून या जागांची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर करावी, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी आयोगाकडे केली आहे. २४ एप्रिल रोजी परिषदेच्या ९ जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी निवडणूक घ्यावी, असं राज्यपालांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल आरोरा यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार आहे.
Leave a comment