40 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त

परळी । वार्ताहर

येथील संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरीछुपे सुरु असलेल्या ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.17) छापा मारला. या कारवाईत पोलीसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 40 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं.129/24 मुंबई जुगार कायद्याचे कलम 12 अ प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आल्याचे गुन्हे शाखा निरीक्षक शेख उस्मान यांनी सांगीतले. या कारवाईत गुन्हे शाखेचे कर्मचारी ठोंबरे, दुबाले,जोगदंड, घोडके, सानप,कांबळे,जायभाय,वडमारे यांचा सहभाग होता.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.