बीड | वार्ताहर

 बीडच्या तहसीलदारपदी आता बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नायब तहसीलदार म्हणून शिरूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 श्रीमती सिरसट यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या जागेवर (महसूल-2) आता प्रशांत जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून बीडच्या तहसीलदार पदांचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्याकडे होता. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.