सावित्रीबाई फुले आयसीडीएस सेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
बीड । वार्ताहर
येथील सावित्रीबाई फुले आयसीडीएस सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली.यात अध्यक्षपदी संध्या परमेेश्वर मिश्रा तर सचिवपदी आश्विनी नरहरी जोशी यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत सदस्यपदी सुमन छडीदार,ताज पठाण,वंदना कुलकर्णी, अलका रत्तेवार, नुजत गजाला परवीन,शोभा लोकरे,प्रज्ञा सिरसट,गव्हाणे शर्मा,राजमाने राजश्री, कंदी आशा,सोनवणे चंद्रकला, विद्या कांबळे, सांवत आशा, याची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून डावकर सर यांनी काम पाहिले.
या निवडीबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे, मुख्य सेविका पाटील बाई डुकरे, वैद्य यांनी सर्वाचे अभिनंदन केले तसेच आदित्य मनसबदार हा सी.ए.च्या परीक्षेत पहिल्याच टर्ममध्ये उर्त्तीण झाल्याबद्दल वाढदिवशी सर्व नवीन संचालक मंडळानी त्याचे स्वागत व कौतुक केले
Leave a comment