पुणे:
काहीवेळा लोक नियम पाळत नसतील, तर लॉकडाऊनसारखे निर्णय घेणे भाग असते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आपण इंग्लंडचे उदाहरण घेऊ शकतो. त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Leave a comment