बीड । वार्ताहर
हिंदूर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भगवा सप्ताह साजरा केला जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या सदस्य अॅड.संगिताताई चव्हाण यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे याहीवषी सप्ताह साजरा केला जात असून यामध्ये दुसर्या दिवशी त्यांनी नामलगाव येथील गणपती मंदिरामध्ये साधू-संत अन लक्ष्मण शक्तीचे वनवाशी यांना फराळाचे वाटप करत सप्ताह साजरा केला.
माजी बदामराव पंडित शिवसेना महिला जिल्हा प्रमुख अॅड.संगिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी नामलगाव येथे फराळाच्या वाटप करत आ आशिर्वादाने तथा सर्व साधू संताच्या प्रेरणेने व आचार्य भगवंत महाराज पुरी अॅड.संगीताताई चव्हाण शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या प्रमुख उपस्थिती शिवसेना तिन्ही जिल्हाप्रमुख गणेश वरेकर,परमेश्वर सातपुते आघाडी प्रमुख उपस्थिती रत्नाकर आप्पा शिंदे, उपजिल्हा शेख फरजाना, तालुका प्रमुख गोरक्षण समन्वयक कविता घोरपडे, मीरा नवले विधानसभा संघटक रमेश नवले बाळासाहेब चव्हाण यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment